राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, वेल्हे, पुणे

फोटो व व्हिडिओ

राजगडचं दर्शन, आमच्या खोल्या व लॉन, गावरान जेवण आणि आनंदी पाहुणे.

व्हिडिओ

शिर्केवाडा पाहा

आमच्या थाळ्या, भोजनालय आणि पाहुण्यांसोबतच्या संध्याकाळींची एक झलक.

स्पेशल चिकन थाळी
शिर्केवाडा व्हेज थाळी
आमचं भोजनालय
शिर्केवाड्यातल्या संध्याकाळी
बुकिंगसाठी संपर्क

शिर्केवाड्याला भेटीचं नियोजन करा

उपलब्धता, दर आणि ग्रुप बुकिंगसाठी फोन किंवा व्हॉट्सॲप करा.